दिनांक २९/०१/२०२४ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा रहदारी जागरूकता आणि पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयांवर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published:February 21, 2024 Post category:Mumbai City सांताक्रूझ ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल विलेपार्ले ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल You Might Also Like स्टूडेंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत मुंबई शहर घटकातील ३९ शाळांपैकी मुल्यमापन समितीकडून निवडण्यात आलेल्या खालील नमूद शाळांचे 01.05.2023 रोजी महाराष्ट्र दिन निमित्त मा. पोलिस उपायुक्त तथा सदस्य सचिव, एस.पी.सी. प्रोग्राम, स.पो. नायगाव, मुंबई यांचे हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवुन कौतुक करण्यात आले. May 9, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी एल. के. वाघाजी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, नायगाव/परेल म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 26, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 04/03/2023 रोजी धारावी संत ककैय्या मार्ग मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षणामध्ये Fight against corruption बाबत महत्व सांगुन प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023
स्टूडेंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत मुंबई शहर घटकातील ३९ शाळांपैकी मुल्यमापन समितीकडून निवडण्यात आलेल्या खालील नमूद शाळांचे 01.05.2023 रोजी महाराष्ट्र दिन निमित्त मा. पोलिस उपायुक्त तथा सदस्य सचिव, एस.पी.सी. प्रोग्राम, स.पो. नायगाव, मुंबई यांचे हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवुन कौतुक करण्यात आले. May 9, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 25/07/023 रोजी एल. के. वाघाजी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, नायगाव/परेल म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 26, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 04/03/2023 रोजी धारावी संत ककैय्या मार्ग मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षणामध्ये Fight against corruption बाबत महत्व सांगुन प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023