

दिनांक २६.०१.२०२४ रोजी अमरावती ग्रामीण पोलीस अंतर्गत स्टुडंट पोलीस कॅडेट वर्ग आठवी व नववी विद्यार्थ्यांची नेहरू स्टेडियम अमरावती येथे प्रजासत्ताक दिन परेडमध्ये समावेश करण्यात आला
- Post author:
- Post published:February 21, 2024
- Post category:Amravati City

You Might Also Like

दिनांक 20/01/2024 & 21/01/24 रोजी student police cadet programme अंतर्गत अमरावती येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना परेड सराव चे प्रशिक्षण देण्यात आले.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 03/08/023 रोजी जिल्हा परिषद स्कूल, सायंसस्कोर मैदान, अमरावती, जवाहर नवोदय विद्यालय (नवसारी) व महानगरपालिका शाळा नेहरु मैदान स्थलांतरित वडरपुरा अमरावती येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी आणि पोलीस तसेच सायबर गुन्हेबाबत जनजागृतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे पोस्को कायदा, विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग चे प्रशिक्षण व सर्व शिक्षक लहान मुलांना ड्रेस वाटप चा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळीची छायाचित्रे.
