दिनांक २५/७/२०२४ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “दुर्गा नगर हायस्कूल” दुर्गा नगर पोस्टे सक्करदरा नागपूर येथील ८,९ च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा बाबत तसेच समाज मध्ये वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलींची सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा अशे अनेक विषयी बाबत मारगदर्शन देण्यात आले.