You are currently viewing दिनांक २४/०१/२०२४ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत प्रभादेवी मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा रहदारी जागरूकता आणि पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयांवर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले.

दिनांक २४/०१/२०२४ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत प्रभादेवी मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा रहदारी जागरूकता आणि पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयांवर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले.

  • Post author:
  • Post category:Mumbai City