You are currently viewing दिनांक २३ /०३/२४ रोजी सकाळी ०९०० वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमा अंतर्गत”, मनपा माध्यमिक विद्यालय, पाथर्डी गाव येथील एस पी सी विद्यार्थ्यांनी ” अमली पदार्थ जनजागृती अभियान” उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम बद्दल माहिती देण्यात आली.शाळेच्या जवळच्या परिसरात पान टपरी चालक, जनरल स्टोअर्स चालक, किराणा व्यापारी यांना सिगारेट तंबाखू गुटखा व अमली पदार्थ विक्री करू नये. असे भावनिक आव्हान केले. अमली पदार्थ दुष्परिणामाची माहिती व्यवसायिकांना विद्यार्थी द्वारा देण्यात आली.

दिनांक २३ /०३/२४ रोजी सकाळी ०९०० वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमा अंतर्गत”, मनपा माध्यमिक विद्यालय, पाथर्डी गाव येथील एस पी सी विद्यार्थ्यांनी ” अमली पदार्थ जनजागृती अभियान” उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम बद्दल माहिती देण्यात आली.शाळेच्या जवळच्या परिसरात पान टपरी चालक, जनरल स्टोअर्स चालक, किराणा व्यापारी यांना सिगारेट तंबाखू गुटखा व अमली पदार्थ विक्री करू नये. असे भावनिक आव्हान केले. अमली पदार्थ दुष्परिणामाची माहिती व्यवसायिकांना विद्यार्थी द्वारा देण्यात आली.

  • Post author:
  • Post category:Nashik City