दिनांक – १३/११/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत चविंद्रा मराठी माध्यमिक शाळा, भिवंडी,जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना मूल्य आणि नितीशास्त्र या विषयावर श्रेणी पो उप नि आर एम पाटील यांनी लेक्चर व पो.ह. 3378/ मोरे यांनी पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले.