दिनांक ०६ /१२/२०२३ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली Post author: Post published:December 21, 2023 Post category:Nashik City You Might Also Like दिनांक 03/02/ 2025 रोजी दुपारी 1500 वाजता ” स्टुडन्ट पोलीस कॅडेट ” उपक्रमा अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 1, म्हसरुळ , नाशिक येथील इयत्ता ८ वी च्या 70 विद्यार्थ्यांना “ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क ” मुंबई नाका येथे भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची जनजागृती, वाहतूक व्यवस्थापन, सिग्नल, स्टॉप लाईन, लेन कटिंग, दिशादर्शक बोर्ड , साईन बोर्ड , माहिती देण्यात आली. February 20, 2025 दिनांक २५/०१/२४ रोजी “स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम”अंतर्गत नाशिक शहर येथील मनपा शाळा आंबडगाव व मनपा उर्दू शाळा बडी दर्गा इ. ८ वी, ९ वी चे SPC विद्यार्थ्यांना परेड सराव चे प्रशिक्षण देण्यात आले. February 15, 2024 दिनांक 14/02/2025 रोजी सकाळी 1100 वाजता पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक शहर येथे ” स्टुडंट पोलीस कॅडट ” उपक्रमामधील 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी परेड मधील सहभाग घेणाऱ्या मनपा माध्यमिक शाळा, अंबड गाव येथील विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. February 24, 2025
दिनांक 03/02/ 2025 रोजी दुपारी 1500 वाजता ” स्टुडन्ट पोलीस कॅडेट ” उपक्रमा अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 1, म्हसरुळ , नाशिक येथील इयत्ता ८ वी च्या 70 विद्यार्थ्यांना “ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क ” मुंबई नाका येथे भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची जनजागृती, वाहतूक व्यवस्थापन, सिग्नल, स्टॉप लाईन, लेन कटिंग, दिशादर्शक बोर्ड , साईन बोर्ड , माहिती देण्यात आली. February 20, 2025
दिनांक २५/०१/२४ रोजी “स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम”अंतर्गत नाशिक शहर येथील मनपा शाळा आंबडगाव व मनपा उर्दू शाळा बडी दर्गा इ. ८ वी, ९ वी चे SPC विद्यार्थ्यांना परेड सराव चे प्रशिक्षण देण्यात आले. February 15, 2024
दिनांक 14/02/2025 रोजी सकाळी 1100 वाजता पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक शहर येथे ” स्टुडंट पोलीस कॅडट ” उपक्रमामधील 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी परेड मधील सहभाग घेणाऱ्या मनपा माध्यमिक शाळा, अंबड गाव येथील विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. February 24, 2025