दिनांक ०६/०२/२०२४ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत एसपीसीच्या ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसीचे विषय शिकवून पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published:February 22, 2024 Post category:Mumbai City मालवणी ऊर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येरंगल मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल You Might Also Like ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 25/03/2023 रोजी नागपाडा उर्दू म्युनिसीपल सेकंडरी स्कुल व मोहम्मद उमेर रज्जाब उर्दू म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इनडोअर/आउटडोअर क्लासेस अंतर्गत disaster management या विषयावर प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे. March 27, 2023 दिनांक 18.07.2024 रोजी एसपीसी प्रोग्राम राबविण्यात येत असलेल्या खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. तसेच एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रांचे वाटप करण्यात आले. July 30, 2024 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 21/07/023 रोजी ग्लोब मिल म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व डोंगरी मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ६५ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळांना एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 26, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 25/03/2023 रोजी नागपाडा उर्दू म्युनिसीपल सेकंडरी स्कुल व मोहम्मद उमेर रज्जाब उर्दू म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इनडोअर/आउटडोअर क्लासेस अंतर्गत disaster management या विषयावर प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे. March 27, 2023
दिनांक 18.07.2024 रोजी एसपीसी प्रोग्राम राबविण्यात येत असलेल्या खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. तसेच एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रांचे वाटप करण्यात आले. July 30, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 21/07/023 रोजी ग्लोब मिल म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व डोंगरी मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ६५ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळांना एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 26, 2023