दिनांक – ०४/०२/२०२५ रोजी student police cadet programme अंतर्गत अवचितपाडा उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयावर लेक्चर दिले तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले. Post author:user Post published:February 21, 2025 Post category:Thane City Post comments:0 Comments user admin You Might Also Like दिनांक – 03/10/2024 रोजी student police cadet , programme अंतर्गत कामतघर तेलुगु माध्यमिक शाळा, भिवंडी, जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला आणि मुलांची सुरक्षा व भ्रष्टाचार विरुद्ध लढा या विषयावर, स.पो.नि. सुभाष शंकर सामंत, पो.उ.नि. पाटील यांनी लेक्चर व बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले. October 28, 2024 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी दिनांक 10/08/2023 रोजी चाविंद्रा मराठी माध्यमिक शाळा भिवंडी व अवचीत पाडा उर्दु शाळा भिवंडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पीटी व परेड यांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक ठाणे शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी आजच्या 26 जानेवारी च्या परेड मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यावेळीची छायाचित्रे व व्हिडीओ. February 5, 2023 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
दिनांक – 03/10/2024 रोजी student police cadet , programme अंतर्गत कामतघर तेलुगु माध्यमिक शाळा, भिवंडी, जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला आणि मुलांची सुरक्षा व भ्रष्टाचार विरुद्ध लढा या विषयावर, स.पो.नि. सुभाष शंकर सामंत, पो.उ.नि. पाटील यांनी लेक्चर व बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले. October 28, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी दिनांक 10/08/2023 रोजी चाविंद्रा मराठी माध्यमिक शाळा भिवंडी व अवचीत पाडा उर्दु शाळा भिवंडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पीटी व परेड यांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक ठाणे शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी आजच्या 26 जानेवारी च्या परेड मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यावेळीची छायाचित्रे व व्हिडीओ. February 5, 2023