दिनांक ०३/१०/२०२४ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “विवेकानंद हायस्कूल” नागपूर येथील ८,९ च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण आणि पोलिसिंग आणि विद्यार्थी तसेच महिला व मुलींची सुरक्षा बाबत अशे अनेक विषयी बाबत मार्गदर्शन देण्यात आले. नोडल अधिकारी PI सतिश फरकाटे यांच्या मार्गर्शनाखाली NPC राजकुमार कोडपे यांनी मार्गदर्शन केलं.