आज रोजी ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत हिंदी शाळा डोंबिवली जिल्हा ठाणे येथील इयत्ता ८ वी ९ वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षणात भ्रष्टाचार निर्मूलन या विषयावर (इन डोअर ) लेक्चर दिले तसेच बाह्य वर्गामध्ये (आउट डोअर ) पीटी व परेड यांचे प्रशिक्षण दिले.






