You are currently viewing ठाणे शहर, कासारवडवली पोलीस ठाणे हद्दीतील छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर कासारवडवली

ठाणे शहर, कासारवडवली पोलीस ठाणे हद्दीतील छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर कासारवडवली

दिनांक 15/12/2025 रोजी 10:30 ते 12:15 वा. पावेतो कासारवडवली पोलीस ठाणे हद्दीतील छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर कासारवडवली ठाणे पश्चिम येथे ” स्टुडंट पोलीस कॅडेट ” या कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.

user

admin

Leave a Reply