पोलीस स्टेशन पारवा जिल्हा यवतमाळ येथे आज 13/00 वा. ते 15/00 वा. पावेतो रेझिंग डे सप्ताह अनुषंगाने बाळासाहेब देशमुख विद्यालय पारवा येथील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनला बोलावून पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज, डायल 112, शस्त्र, सायबर गुन्हे, बालविवाह, महिला संबंधित गुन्हे, बालका संबंधित गुन्हे बाबत माहिती देण्यात आली.
जिल्हा यवतमाळ पोलीस स्टेशन पारवा
- Post author:user
- Post published:January 6, 2026
- Post category:Yavatmal
- Post comments:0 Comments
user
admin
You Might Also Like
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 16/03/2023 रोजी जि.प.शाळा माणिकवाडा,यवतमाळ येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस/ प्रशासन व सुरक्षा याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. पोलिसांची भूमिका आणि कार्य, गुन्हे प्रतिबंध-गुन्हे नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, महिला आणि मुलांची सुरक्षितता, संघभावना व शिस्त याबाबत सविस्तर माहिती देऊन व विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून देऊन शांतता व सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रणासाठी पोलीसांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 28/02/2023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.