जालना येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे SPC प्रोग्राम अंतर्गत BDDS व श्र्वान पथक यांचे बाबत माहिती दिली. Post author: Post published:August 9, 2024 Post category:Jalna You Might Also Like जालना जिल्हा पोलिस दलातर्फे आज दिनांक 08.08.2024 रोजी SPC प्रोग्राम जिल्हा परिषद प्रशाला, आष्टी येथे राबविण्यात आला यावेळी विध्यार्ध्याना वाहतुकीचे नियमन, डायल 112, परेड अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. September 6, 2024 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जालना यांनी दिनांक 02/03/2023 रोजी जिल्हा प. प्र. राणी उचेगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचे महत्व सांगुन परेडचा सराव घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जालना यांनी दिनांक 27/01/2023 रोजी जिल्हा प. प्रशाला नेर , सेवली येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना Fight against Social Evils, महिला व मुलांची सुरक्षा, गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, बालविवाह कारणे व उपाय योजना, भ्रष्टाचार रोखणे, DIAL 112 बाबतची सविस्तर माहिती, सायबर क्राईम व त्याबाबत घ्यावयाची खबरदारी संयम व सहनशीलता आणि बाह्यवर्गा मध्ये शारीरिक शिक्षणाचे महत्व सांगून परेडचा सराव घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे. February 5, 2023
जालना जिल्हा पोलिस दलातर्फे आज दिनांक 08.08.2024 रोजी SPC प्रोग्राम जिल्हा परिषद प्रशाला, आष्टी येथे राबविण्यात आला यावेळी विध्यार्ध्याना वाहतुकीचे नियमन, डायल 112, परेड अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. September 6, 2024
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जालना यांनी दिनांक 02/03/2023 रोजी जिल्हा प. प्र. राणी उचेगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचे महत्व सांगुन परेडचा सराव घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जालना यांनी दिनांक 27/01/2023 रोजी जिल्हा प. प्रशाला नेर , सेवली येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना Fight against Social Evils, महिला व मुलांची सुरक्षा, गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, बालविवाह कारणे व उपाय योजना, भ्रष्टाचार रोखणे, DIAL 112 बाबतची सविस्तर माहिती, सायबर क्राईम व त्याबाबत घ्यावयाची खबरदारी संयम व सहनशीलता आणि बाह्यवर्गा मध्ये शारीरिक शिक्षणाचे महत्व सांगून परेडचा सराव घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे. February 5, 2023