You are currently viewing जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा,पळसखेडे,ता बोदवड येथे इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना सपोनि.अंकुश जाधव बोदवड पो स्टे यांनी रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले.तसेच शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, देवझिरी ता. चोपडा येथे सपोनि.गणेश बुवा यांनी रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले.

जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा,पळसखेडे,ता बोदवड येथे इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना सपोनि.अंकुश जाधव बोदवड पो स्टे यांनी रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले.तसेच शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, देवझिरी ता. चोपडा येथे सपोनि.गणेश बुवा यांनी रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले.

  • Post author:
  • Post category:Jalgaon