जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत मनपा. ऊर्दू माध्यमिक विद्यालय क्र 2, जळगाव येथे इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना पोउपनि. प्रिया दातीर नेम. शनीपेठ पोस्टे यांनी नितीमुल्य या विषयावर मार्गदर्शन केले. Post author: Post published:November 7, 2023 Post category:Jalgaon You Might Also Like स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 18/07/2023 रोजी शासकीय आश्रम शाळा चांदसर व शासकीय आश्रम शाळा सोनवडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती दिली व शाळेला पुस्तक वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 19, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 28/02/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गंगापूर, ता. जामनेर, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, वाघझिरा ता. यावल, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, कठोरा, ता. यावल व न.पा.माध्यमिक विद्यालय, फैजपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023 दि, 17/01/2024 शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चादंसर ता, धरणगाव जिल्हा जळगाव येथे स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत आम्ही डि आय सोपान पाटील आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व परेड सराव घेण्यात आला February 2, 2024
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 18/07/2023 रोजी शासकीय आश्रम शाळा चांदसर व शासकीय आश्रम शाळा सोनवडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती दिली व शाळेला पुस्तक वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 19, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 28/02/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गंगापूर, ता. जामनेर, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, वाघझिरा ता. यावल, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, कठोरा, ता. यावल व न.पा.माध्यमिक विद्यालय, फैजपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023
दि, 17/01/2024 शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चादंसर ता, धरणगाव जिल्हा जळगाव येथे स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत आम्ही डि आय सोपान पाटील आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व परेड सराव घेण्यात आला February 2, 2024