जळगाव जिल्हा पोलीस दलात एसपीसी प्रोग्राम अंतर्गत अमळनेर येथील नगरपालिका हायस्कूलमध्ये व शासकीय आश्रम शाळा सोनबर्डी तालुका एरंडोल येथे इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांचां एसपीसी प्रोग्राम घेण्यात आला असून त्यामध्ये त्यांना SPC प्रोग्राम मध्ये देण्यात येणाऱ्या माहितीबद्दल परिचय करून देण्यात आलेला आहे