आदरणीय / सर दिनांक 17/10/2026 रोजी S.P.C (Student Police Cadet) कार्यक्रमाच्या माध्यमातून मा. पोलीस निरीक्षक श्रीमती नीतू तायडे मॅम शहर वाहतूक शाखा 2 छत्रपती संभाजी नगर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवी दहिफळे यांनी 1) पी डी जवळकर माध्यमिक शाळा सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर या शाळेतील विद्यार्थी यांना रस्ता सुरक्षा रहदारी जागरूकता अनुषंगाने वाहतूक नियमाबाबत माहिती देऊन 18 वर्षाखालील मुलांनी वाहन न चालवण्याबाबत योग्य सूचना करण्यात आल्या तसेच महिला व मुलींची सुरक्षितता चांगले मूल्य व नीतिमत्ता स्वच्छता उपक्रम इत्यादी बाबत मार्गदर्शन केले आदरपूर्वक सादर
