छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी पोलीस ठाणे खुलताबाद येथे एस पी सी मोहीम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन भेट व पोलीस कामकाज पद्धती ची माहिती तसेच पो स्टेशन असलेल्या शस्त्रांची माहिती देण्यात आली.