Gondiya

दि. ०८/०२/२०२४ रोजी ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत जि. प. शाळा सुकडी ता.तिरोडा जिल्हा गोंदिया येथील इयत्ता ८ वी, ९ वी,१० वी, ११वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षणात महिला सुरक्षा , चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श, सोशल मीडिया अवेअरनेस या विषयावर (इन डोअर ) माहिती दिली

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक गोंदिया यांनी दिनांक 02/08/023 रोजी अनु.जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी, ता.तिरोडा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा, सायबर गुन्हे व महिला सक्षमीकरण संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक गोंदिया यांनी दिनांक 26/07/023 रोजी अनुसूचित जाती व नवबुद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपुरा (मुर्री ) येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन चे कामकाज, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, सायबर क्राईम, आई वडील व गुरु यांचा मानसम्मान, बालविवाह, महिला व बालकाची सुरक्षीतता, ध्यान साधना इत्यादी बाबत  प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक गोंदिया यांनी दिनांक 25/07/023 रोजी जिल्हा परिषद हाई स्कूल बनाथर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन चे कामकाज, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, सायबर क्राईम, आई वडील व गुरु यांचा मानसम्मान, बालविवाह, महिला व बालकाची सुरक्षीतता, ध्यान साधना इत्यादी बाबत  प्रशिक्षण देण्यात आले. वेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक गोंदिया यांनी दिनांक 20/07/023 रोजी शासकीय आश्रम कन्या शाळा, बोरगाव बाजार येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थी यांना स्पर्धा परीक्षा बाबत, योग्य प्लॅटफॉर्म व प्रयत्न, पोलीस विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या योजना व लाभ  तसेच त्यांना क्रीड़ा, आरोग्य, शिक्षण, याबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story