एस पी सी कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 37 सरकारी शाळांपैकी अनुक्रमे एक दोन तीन अशा शाळांची निवड करून त्यांना एसपी चंद्रपूर सरांमार्फत प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. Post author: Post published:September 9, 2024 Post category:Chandrapur You Might Also Like स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 03/08/023 रोजी हजी अब्दुल मजीद फिडर उर्दू हायस्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा आणि देशा मध्ये होणाऱ्या अपघात व मानवीय चुका या बाबत मारगदर्शन व SPC चे पुस्तकं मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांना देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 09/08/2023 रोजी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा मंगी तालुका राजुरा व जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक कान्हालगाव तालुका कोरपना येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त संयम सहनशीलता आणि व्यायामाचे महत्त्व हे किती आवश्यक आहे याच्या वरती मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पाटण येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त, संयम आणि सहनशीलता या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 03/08/023 रोजी हजी अब्दुल मजीद फिडर उर्दू हायस्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा आणि देशा मध्ये होणाऱ्या अपघात व मानवीय चुका या बाबत मारगदर्शन व SPC चे पुस्तकं मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांना देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 09/08/2023 रोजी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा मंगी तालुका राजुरा व जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक कान्हालगाव तालुका कोरपना येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त संयम सहनशीलता आणि व्यायामाचे महत्त्व हे किती आवश्यक आहे याच्या वरती मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पाटण येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त, संयम आणि सहनशीलता या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023