You are currently viewing आज दि.26/10/2023 रोजी निर्भया पथकातील महिला पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत तसेच स्टाफ सह राजश्री छत्रपती शाहू हायस्कूल इचलकरंजी या शाळेत भेट देऊन मुला-मुलींना निर्भया पथकाची माहिती तसेच मुलींना त्यांच्या सुरक्षिततेच्या संबंधी सेल्फ डिफेन्स, सोशल मीडिया चे दुष्परिणाम,good touch-bad touch तसेच निर्भया पथक चा मोबाइल नं./Dial 112 याबाबत माहिती दिली.

आज दि.26/10/2023 रोजी निर्भया पथकातील महिला पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत तसेच स्टाफ सह राजश्री छत्रपती शाहू हायस्कूल इचलकरंजी या शाळेत भेट देऊन मुला-मुलींना निर्भया पथकाची माहिती तसेच मुलींना त्यांच्या सुरक्षिततेच्या संबंधी सेल्फ डिफेन्स, सोशल मीडिया चे दुष्परिणाम,good touch-bad touch तसेच निर्भया पथक चा मोबाइल नं./Dial 112 याबाबत माहिती दिली.

  • Post author:
  • Post category:Kolhapur