You are currently viewing आज दि.23/10/23 रोजी खोपोली नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालय हाल बुद्रुक ता.खालापूर या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमांमध्ये इयत्ता आठवी, नववी मधील 88 विद्यार्थ्यांना संबोधित केले आहे.सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था, गुन्हे शोध व तपास, जनताभिमुख पोलिसिंग, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमन, समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढा, महिला, बाल अत्याचार, सायबर गुन्हे, आपत्ती व्यवस्थापन, भ्रष्टाचार विरुद्ध लढा, मूल्य व नितीशास्त्र, संयम, सहनशीलता संवेदनशीलता, आदर, संघभावना, शिस्त व पोलिसांचे दैनंदिन कामकाज यासंबंधी उचित मार्गदर्शन केले आहे.

आज दि.23/10/23 रोजी खोपोली नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालय हाल बुद्रुक ता.खालापूर या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमांमध्ये इयत्ता आठवी, नववी मधील 88 विद्यार्थ्यांना संबोधित केले आहे.सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था, गुन्हे शोध व तपास, जनताभिमुख पोलिसिंग, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमन, समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढा, महिला, बाल अत्याचार, सायबर गुन्हे, आपत्ती व्यवस्थापन, भ्रष्टाचार विरुद्ध लढा, मूल्य व नितीशास्त्र, संयम, सहनशीलता संवेदनशीलता, आदर, संघभावना, शिस्त व पोलिसांचे दैनंदिन कामकाज यासंबंधी उचित मार्गदर्शन केले आहे.

  • Post author:
  • Post category:Raigad