आज दिनांक-30/11/23 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय शहा बाजार छत्रपती संभाजी नगर येथे आठवी व नववीचे विद्यार्थ्यांची इनडोर कार्यशाळा घेऊन कार्यशाळेमध्ये वाहतुकीचे नियम, दृष्टिकोन सकारात्मकता, नकारात्मकता इत्यादी विषयावर बी के चौरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शहर वाहतूक शाखा विभाग एक छत्रपती संभाजीनगर यांनी मार्गदर्शन केले.