आज दिनांक २८/१०/२०२३ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “पेन्शन नगर उर्दू हायस्कूल” नागपूर येथील ८वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा आणि देशा मध्ये होणाऱ्या अपघात व मानवीय चुका, महिला व मुलींची सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा अशे अनेक विषयी बाबत मारगदर्शन देण्यात आले. नोडल अधिकारी API महेंद्र आहेरपाटील यांच्या मार्गर्शनाखाली टीम HC शांताराम ठोंबरे व NPC राजकुमार कोडापे यांनी मार्गदर्शन केलं.