आज दिनांक २१/०६/२०२३ रोजी घटक मुंबई शहर यांनी स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने विद्यार्थ्यांना योगासनांची माहिती देवून योगासनांचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:June 21, 2023 Post category:Mumbai City You Might Also Like आज शुक्रवार, दिनांक ०७.०२.२०२५ रोजी खालील नमुद शाळांमध्ये वृत्ती, संघभावना, शिस्त या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच शारीरिक कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी पो.उप.नि. येतकर, पो.ह. अशोक जाधव, कवायत शिक्षक पो.शि. बिराजदार आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣माहीम कन्नड/हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣माहीम मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई February 21, 2025 मुंबई जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क मैदान येथे आयोजित मुख्य पथसंचलनात एसपीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले . February 13, 2025 दिनांक ०६/०२/२०२४ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत एसपीसीच्या ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसीचे विषय शिकवून पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. February 22, 2024
आज शुक्रवार, दिनांक ०७.०२.२०२५ रोजी खालील नमुद शाळांमध्ये वृत्ती, संघभावना, शिस्त या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच शारीरिक कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी पो.उप.नि. येतकर, पो.ह. अशोक जाधव, कवायत शिक्षक पो.शि. बिराजदार आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣माहीम कन्नड/हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣माहीम मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई February 21, 2025
मुंबई जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क मैदान येथे आयोजित मुख्य पथसंचलनात एसपीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले . February 13, 2025
दिनांक ०६/०२/२०२४ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत एसपीसीच्या ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसीचे विषय शिकवून पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. February 22, 2024