आज दिनांक ०१/१२/२०२३ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना कम्युनिटी पोलिसीग व विद्यार्थी, रस्ता सुरक्षा/रहदारी जागरूकता, फाईट अगेन्स्ट सोशल ईविल्स, महिला व मुलांची सुरक्षितता या विषयांवर विद्यार्थ्यांना लेक्चर देण्यात आले.