You are currently viewing अहिल्यानगर, पोलीस घटक

अहिल्यानगर, पोलीस घटक

दिनांक 13/01/2026 रोजी स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम (SPC) अंतर्गत कोपरगाव तालुका हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगावमळे येथील विद्यार्थी व शिक्षक वर्ग तसेच संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचे NSS कॅम्प विद्यार्थी यांना पोलीस स्टेशन दैनंदिन कामकाज विषयी , सायबर क्राईम, महिला सुरक्षा, वाहतूक नियम बाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले आहे.सदरवेळी विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

user

admin

Leave a Reply