अमरावती ग्रामीण घटकातील स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत जिल्हा परिषद शाळा चांदुर रेल्वे व नवबुद्ध आश्रम शाळा तुळजापूर येथे आंतर वर्ग व बाह्य वर्ग घेण्यात आला. Post author: Post published:August 29, 2024 Post category:Amravati Rural You Might Also Like ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 09/03/2023 रोजी नव बुद्ध आश्रम शाळा तुळजापूर तालुका चांदुर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांची पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथे भेट व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे भेट देऊन त्याबाबत त्यांना माहिती देण्यात आली व कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. March 17, 2023 स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत पोलीस घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 12.04 2023 रोजी जिल्हा अंतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती आश्रम शाळा पांढरी खानापूर तालुका वरुड येथील विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस स्टेशन अचलपूर येथे भेट देण्यांयात आली व कार्यालयीन कामकाजाबाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. April 17, 2023 STUDENT POLICE CADET January 30, 2025
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 09/03/2023 रोजी नव बुद्ध आश्रम शाळा तुळजापूर तालुका चांदुर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांची पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथे भेट व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे भेट देऊन त्याबाबत त्यांना माहिती देण्यात आली व कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. March 17, 2023
स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत पोलीस घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 12.04 2023 रोजी जिल्हा अंतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती आश्रम शाळा पांढरी खानापूर तालुका वरुड येथील विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस स्टेशन अचलपूर येथे भेट देण्यांयात आली व कार्यालयीन कामकाजाबाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. April 17, 2023