Amravati Rural पोलीस स्टेशन कुर्हा अंतर्गत सपो नी अनुप वाकडे यांनी विद्या निकेतन माध्यमिक व सायन्स ज्युनियर कॉलेज येथे आज दिनांक ०५/०२/२०२५ रोजी १५/०० वा. ते १६/०० वा. दरम्यान भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 या तीन नवीन कायद्याविषयी जनजागृती करिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये Adv. मुजमुले, शासकीय अभियोक्ता प्रथम श्रेणी न्यायालय, चांदूर रिल्वे यांनी नवीन कायदा विषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच सदर कार्यशाळेमध्ये डायल 112, सायबर क्राईम, सायबर क्राईम हेल्पलाईन नं.1930, तसेच पोस्टे स्तरावर असलेले दामिनी पथक इत्यादी बाबींवर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले.February 21, 2025 Read Full Story STUDENT POLICE CADETPROGRAMME📚Amravati gramin 📚===========आदरणीय सरFebruary 20, 2025 Read Full Story STUDENT POLICE CADETJanuary 30, 2025 Read Full Story STUDENT POLICE CADETPROGRAMME📚Amravati gramin 📚===============January 8, 2025 Read Full Story दिनांक 02/01/2025 रोजी पोलीस घटक अमरावती ग्रामीण यांनी अँजेलिका इंटरनॅशनल स्कूल, कुर्हा येथे “महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन ” निमित्ताने विद्यार्थ्यांना पोलीस दल, महिला सुरक्षा, डायल-112 व पोलीस स्टेशनचे कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली.January 3, 2025 Read Full Story अमरावती ग्रामीण घटकातील स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत जिल्हा परिषद शाळा चांदुर रेल्वे व नवबुद्ध आश्रम शाळा तुळजापूर येथे आंतर वर्ग व बाह्य वर्ग घेण्यात आला.August 29, 2024 Read Full Story आदरणीय सर स्टुडन्ट पोलीस कॅरेट अमरावती ग्रामीण अंतर्गत नगरपरिषद हायस्कूल चांदुर बाजार येथे आंतर वर्ग व बाह्य वर्ग घेण्यात आलाNovember 9, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 08/08/2023 रोजी नगरपरिषद हायस्कूल अचलपूर कॅम्प परतवाडा व नवबुद्ध मुलींचे आश्रम शाळा बुरड घाट तालुका अचलपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतर वर्ग व बाह्य वर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 25/07/023 रोजी नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा परतवाडा अचलपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी प्रोग्राम बद्दल मार्गदर्शन करण्यात आले व पोलीस स्टेशन येथे चालत असलेल्या कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.July 27, 2023 Read Full Story स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत पोलीस घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 12.04 2023 रोजी जिल्हा अंतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती आश्रम शाळा पांढरी खानापूर तालुका वरुड येथील विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस स्टेशन अचलपूर येथे भेट देण्यांयात आली व कार्यालयीन कामकाजाबाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.April 17, 2023 Read Full Story ‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 31/03/2023 रोजी आश्रम शाळा माणिकपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती व पोलीस स्टेशन माहुली जहागीर यांना भेट दिली. त्यावेळीची छायाचित्रे.April 5, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 09/03/2023 रोजी नव बुद्ध आश्रम शाळा तुळजापूर तालुका चांदुर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांची पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथे भेट व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे भेट देऊन त्याबाबत त्यांना माहिती देण्यात आली व कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.March 17, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 31/01/2023 रोजी शासकीय आश्रम शाळा डोमा व जिल्हा परिषद शाळा काटकुम येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना अंतरवर्ग प्रशिक्षण दिली. त्यावेळीची छायाचित्रे.February 5, 2023 Read Full Story
पोलीस स्टेशन कुर्हा अंतर्गत सपो नी अनुप वाकडे यांनी विद्या निकेतन माध्यमिक व सायन्स ज्युनियर कॉलेज येथे आज दिनांक ०५/०२/२०२५ रोजी १५/०० वा. ते १६/०० वा. दरम्यान भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 या तीन नवीन कायद्याविषयी जनजागृती करिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये Adv. मुजमुले, शासकीय अभियोक्ता प्रथम श्रेणी न्यायालय, चांदूर रिल्वे यांनी नवीन कायदा विषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच सदर कार्यशाळेमध्ये डायल 112, सायबर क्राईम, सायबर क्राईम हेल्पलाईन नं.1930, तसेच पोस्टे स्तरावर असलेले दामिनी पथक इत्यादी बाबींवर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले.February 21, 2025 Read Full Story
दिनांक 02/01/2025 रोजी पोलीस घटक अमरावती ग्रामीण यांनी अँजेलिका इंटरनॅशनल स्कूल, कुर्हा येथे “महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन ” निमित्ताने विद्यार्थ्यांना पोलीस दल, महिला सुरक्षा, डायल-112 व पोलीस स्टेशनचे कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली.January 3, 2025 Read Full Story
अमरावती ग्रामीण घटकातील स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत जिल्हा परिषद शाळा चांदुर रेल्वे व नवबुद्ध आश्रम शाळा तुळजापूर येथे आंतर वर्ग व बाह्य वर्ग घेण्यात आला.August 29, 2024 Read Full Story
आदरणीय सर स्टुडन्ट पोलीस कॅरेट अमरावती ग्रामीण अंतर्गत नगरपरिषद हायस्कूल चांदुर बाजार येथे आंतर वर्ग व बाह्य वर्ग घेण्यात आलाNovember 9, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 08/08/2023 रोजी नगरपरिषद हायस्कूल अचलपूर कॅम्प परतवाडा व नवबुद्ध मुलींचे आश्रम शाळा बुरड घाट तालुका अचलपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतर वर्ग व बाह्य वर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 25/07/023 रोजी नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा परतवाडा अचलपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी प्रोग्राम बद्दल मार्गदर्शन करण्यात आले व पोलीस स्टेशन येथे चालत असलेल्या कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.July 27, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत पोलीस घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 12.04 2023 रोजी जिल्हा अंतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती आश्रम शाळा पांढरी खानापूर तालुका वरुड येथील विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस स्टेशन अचलपूर येथे भेट देण्यांयात आली व कार्यालयीन कामकाजाबाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.April 17, 2023 Read Full Story
‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 31/03/2023 रोजी आश्रम शाळा माणिकपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती व पोलीस स्टेशन माहुली जहागीर यांना भेट दिली. त्यावेळीची छायाचित्रे.April 5, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 09/03/2023 रोजी नव बुद्ध आश्रम शाळा तुळजापूर तालुका चांदुर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांची पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथे भेट व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे भेट देऊन त्याबाबत त्यांना माहिती देण्यात आली व कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.March 17, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 31/01/2023 रोजी शासकीय आश्रम शाळा डोमा व जिल्हा परिषद शाळा काटकुम येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना अंतरवर्ग प्रशिक्षण दिली. त्यावेळीची छायाचित्रे.February 5, 2023 Read Full Story