दिनांक ३१/०७/२०२४ रोजी दुपारी १२३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत, मनपा शाळा क्रमांक ८७, पाथर्डी गाव , नाशिक शहर इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण, शारीरिक कवायत घेण्यात आली. Post author: Post published: August 29, 2024 Post category:Nashik City You Might Also Like स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी शासकीय कन्या विद्यालय, सीबीएस, नाशिक शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम, विविध हेल्पलाइन नंबर, वडीलधाऱ्यांचा सन्मान, बाबतची माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे. July 21, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी मनपा माध्यमिक विद्यालय, कार्बन नाका येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023 ” स्टुडन्ट पोलीस कॅडेट ” उपक्रमा अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 1, म्हसरुळ , नाशिक येथील इयत्ता ८ वी च्या 70 विद्यार्थ्यांना “ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क ” मुंबई नाका येथे भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची जनजागृती, वाहतूक व्यवस्थापन, सिग्नल, स्टॉप लाईन, लेन कटिंग, दिशादर्शक बोर्ड , साईन बोर्ड , माहिती देण्यात आली. February 20, 2025
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी शासकीय कन्या विद्यालय, सीबीएस, नाशिक शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम, विविध हेल्पलाइन नंबर, वडीलधाऱ्यांचा सन्मान, बाबतची माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे. July 21, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी मनपा माध्यमिक विद्यालय, कार्बन नाका येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023
” स्टुडन्ट पोलीस कॅडेट ” उपक्रमा अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 1, म्हसरुळ , नाशिक येथील इयत्ता ८ वी च्या 70 विद्यार्थ्यांना “ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क ” मुंबई नाका येथे भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची जनजागृती, वाहतूक व्यवस्थापन, सिग्नल, स्टॉप लाईन, लेन कटिंग, दिशादर्शक बोर्ड , साईन बोर्ड , माहिती देण्यात आली. February 20, 2025