पोलीस आयुक्तालय अमरावती शहरयेथे 15 ऑगस्ट निमित्त स्टुडंट पोलीस कॅडेट (SPC) अंतर्गत तीन शाळांचा माननीय पोलीस आयुक्त श्री नवीन चंद्र रेड्डी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला Post author: Post published:September 10, 2024 Post category:Amravati City You Might Also Like November 7, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 16/03/2023 रोजी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर, औरंगाबाद येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समुदाय पोलिसिंग आणि विद्यार्थी, आपत्ती व्यवस्थापन ,112 डायल , वाहतूक नियमना संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये वाहतूक सिग्नल वरील वाहतुकीचे सांकेतिक इशारे हातवारे बाबत प्रात्यक्षिक करून घेतले. त्यावेळीची छायाचित्रे. March 16, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 03/08/023 रोजी जिल्हा परिषद स्कूल, सायंसस्कोर मैदान, अमरावती, जवाहर नवोदय विद्यालय (नवसारी) व महानगरपालिका शाळा नेहरु मैदान स्थलांतरित वडरपुरा अमरावती येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी आणि पोलीस तसेच सायबर गुन्हेबाबत जनजागृतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे पोस्को कायदा, विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग चे प्रशिक्षण व सर्व शिक्षक लहान मुलांना ड्रेस वाटप चा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 16/03/2023 रोजी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशोक नगर, औरंगाबाद येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समुदाय पोलिसिंग आणि विद्यार्थी, आपत्ती व्यवस्थापन ,112 डायल , वाहतूक नियमना संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच आउटडोर मध्ये वाहतूक सिग्नल वरील वाहतुकीचे सांकेतिक इशारे हातवारे बाबत प्रात्यक्षिक करून घेतले. त्यावेळीची छायाचित्रे. March 16, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 03/08/023 रोजी जिल्हा परिषद स्कूल, सायंसस्कोर मैदान, अमरावती, जवाहर नवोदय विद्यालय (नवसारी) व महानगरपालिका शाळा नेहरु मैदान स्थलांतरित वडरपुरा अमरावती येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी आणि पोलीस तसेच सायबर गुन्हेबाबत जनजागृतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे पोस्को कायदा, विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग चे प्रशिक्षण व सर्व शिक्षक लहान मुलांना ड्रेस वाटप चा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023