दिनांक ०८/०८/२०२४ रोजी सकाळी ११३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, सातपूर कॉलनी , नाशिक शहर इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना ८ व ९ चे SPC प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले Post author: Post published:September 6, 2024 Post category:Nashik City You Might Also Like आज दिनांक ०१/१२/२०२३ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव नाशिक शहर येथील इयत्ता ८वी व ९ वी च्या ” विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव ची प्रॅक्टिस करून घेण्यात आली. December 4, 2023 14/12/2024 रोजी सकाळी 1000 वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” मा. संदीप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर व श्री. चंद्रकांत खांडवी,पोलीस उपायुक्त, मुख्यालय व वाहतूक यांचे मार्गदर्शनाने1️⃣ मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव , नाशिक शहर2️⃣ मनपा शाळा क्रमांक 87 ( मुले ),पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील इयत्ता ०८ वी व ०९ वी च्या 150 विद्यार्थ्यांनी ” Know Your Army ” भव्य दिव्य असे आर्मी शस्त्र प्रदर्शनास, भोसला मिलिटरी स्कूल , कॉलेज रोड, नाशिक येथे भेट दिली. नाशिक शहरातील विद्यमान आमदार श्रीमती देवयानी फरांदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, हस्तांदोलन केले. S P C प्रोग्रॅम ची माहिती समजावून सांगितले. January 8, 2025 दिनांक 19/12/2024 रोजी दुपारी 1500 वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” मा. संदीप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर व श्री. चंद्रकांत खांडवी,पोलीस उपायुक्त, मुख्यालय व वाहतूक यांचे मार्गदर्शनानेसिडको माध्यमिक विद्यालय मनपा, गणेश चौक,नाशिक मधील विद्यार्थ्यांनी ‘‘ वाहतूक नियमांची जनजागृती ’’ सहभाग नोंदवला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. हेमंत हेमाडे सर,श्री सचिन बोधले सर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विनोद वसईकर सर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती नमिता सानप, पुनम दळवी,प्राची मोडक ,पोलीस हवा.श्री.सचिन जाधव, प्रशिक्षक स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम आदी मान्यवर उपस्थित होते. January 8, 2025
आज दिनांक ०१/१२/२०२३ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव नाशिक शहर येथील इयत्ता ८वी व ९ वी च्या ” विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव ची प्रॅक्टिस करून घेण्यात आली. December 4, 2023
14/12/2024 रोजी सकाळी 1000 वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” मा. संदीप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर व श्री. चंद्रकांत खांडवी,पोलीस उपायुक्त, मुख्यालय व वाहतूक यांचे मार्गदर्शनाने1️⃣ मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव , नाशिक शहर2️⃣ मनपा शाळा क्रमांक 87 ( मुले ),पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील इयत्ता ०८ वी व ०९ वी च्या 150 विद्यार्थ्यांनी ” Know Your Army ” भव्य दिव्य असे आर्मी शस्त्र प्रदर्शनास, भोसला मिलिटरी स्कूल , कॉलेज रोड, नाशिक येथे भेट दिली. नाशिक शहरातील विद्यमान आमदार श्रीमती देवयानी फरांदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, हस्तांदोलन केले. S P C प्रोग्रॅम ची माहिती समजावून सांगितले. January 8, 2025
दिनांक 19/12/2024 रोजी दुपारी 1500 वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” मा. संदीप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर व श्री. चंद्रकांत खांडवी,पोलीस उपायुक्त, मुख्यालय व वाहतूक यांचे मार्गदर्शनानेसिडको माध्यमिक विद्यालय मनपा, गणेश चौक,नाशिक मधील विद्यार्थ्यांनी ‘‘ वाहतूक नियमांची जनजागृती ’’ सहभाग नोंदवला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. हेमंत हेमाडे सर,श्री सचिन बोधले सर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विनोद वसईकर सर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती नमिता सानप, पुनम दळवी,प्राची मोडक ,पोलीस हवा.श्री.सचिन जाधव, प्रशिक्षक स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम आदी मान्यवर उपस्थित होते. January 8, 2025