जालना जिल्हा पोलिस दलातर्फे आज दिनांक 08.08.2024 रोजी SPC प्रोग्राम जिल्हा परिषद प्रशाला, आष्टी येथे राबविण्यात आला यावेळी विध्यार्ध्याना वाहतुकीचे नियमन, डायल 112, परेड अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. Post author: Post published:September 6, 2024 Post category:Jalna You Might Also Like Jalna February 24, 2025 स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जालना यांनी दिनांक 18/07/2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन दिले. त्यावेळीची छायाचित्रे. July 19, 2023 दिनांक 10.08.2024 रोजी जालना जिल्हा SPC पथकाने जिल्हा परिषद प्रशाला, सेलगाव, बदनापूर व घनसावंगी येथे राबविण्यात आलेल्या उपक्रमा दरम्यान SPC विद्यार्थ्याना बि डी डी एस, श्वान पथक, डायल 112, वाहतूक नियमन व सायबर क्राईम बाबत तसेच परेड व कवायत बाबत प्रशिक्षण दिले. September 6, 2024
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जालना यांनी दिनांक 18/07/2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन दिले. त्यावेळीची छायाचित्रे. July 19, 2023
दिनांक 10.08.2024 रोजी जालना जिल्हा SPC पथकाने जिल्हा परिषद प्रशाला, सेलगाव, बदनापूर व घनसावंगी येथे राबविण्यात आलेल्या उपक्रमा दरम्यान SPC विद्यार्थ्याना बि डी डी एस, श्वान पथक, डायल 112, वाहतूक नियमन व सायबर क्राईम बाबत तसेच परेड व कवायत बाबत प्रशिक्षण दिले. September 6, 2024