दिनांक १५/०७/२०२४ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव ,नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांचा बाह्य वर्ग प्रशिक्षणात शारीरिक व्यायाम घेण्यात आला. Post author: Post published:July 30, 2024 Post category:Nashik City You Might Also Like दिनांक-14/10/2024 रोजी सकाळी 0730 वाजता मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थिनींना 26 जानेवारी 2024 रोजी परेडला सहभाग घेतल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.अंतर वर्ग प्रशिक्षण, वाहतूक नियमांचे जनजागृती, मुलींची सुरक्षितता, नायलॉन मांजा न वापरणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. October 25, 2024 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 28/07/023 रोजी मनपा उर्दू शाळा, बडी दर्गा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 31, 2023 दिनांक 11.12.2024 रोजी ” स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमाअंतर्गत ” मनपा माध्यमिक शाळा, सातपूर कॉलनी , सातपूर,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांना पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, कम्युनिटी पोलिसीग व विद्यार्थी, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा, विविध हेल्पलाइन या विषयांवर लेक्चर केले . January 8, 2025
दिनांक-14/10/2024 रोजी सकाळी 0730 वाजता मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थिनींना 26 जानेवारी 2024 रोजी परेडला सहभाग घेतल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.अंतर वर्ग प्रशिक्षण, वाहतूक नियमांचे जनजागृती, मुलींची सुरक्षितता, नायलॉन मांजा न वापरणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. October 25, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 28/07/023 रोजी मनपा उर्दू शाळा, बडी दर्गा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 31, 2023
दिनांक 11.12.2024 रोजी ” स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमाअंतर्गत ” मनपा माध्यमिक शाळा, सातपूर कॉलनी , सातपूर,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांना पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, कम्युनिटी पोलिसीग व विद्यार्थी, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा, विविध हेल्पलाइन या विषयांवर लेक्चर केले . January 8, 2025