दिनांक 06/03/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत अनुक्रमे महानगरपालिका माध्यमिक शाळा. उत्तम सरा. बडनेरा.अमरावती. येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना बाह्य वर्गाची चे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published:April 4, 2024 Post category:Mumbai City You Might Also Like स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 07/08/2023 रोजी जगन्नाथ शंकर सेठ म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व गिल्डर लेन म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023 दिनांक 27.07.2024 रोजी खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी सहाय्यक नोडल अधिकारी पो.उप.नि. येतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून माहिती दिली. प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ व शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣खेरनगर-1 हिंदी/मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई1️⃣खेरनगर-2 उर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣सांताक्रुझ पूर्व मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई August 28, 2024 दिनांक 01.10.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच सदर विषयांवर विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना आपसामध्ये चर्चा करावयास लावून त्यांची मतं जाणून घेण्यात आली. विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. October 28, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 07/08/2023 रोजी जगन्नाथ शंकर सेठ म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व गिल्डर लेन म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
दिनांक 27.07.2024 रोजी खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी सहाय्यक नोडल अधिकारी पो.उप.नि. येतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून माहिती दिली. प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ व शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣खेरनगर-1 हिंदी/मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई1️⃣खेरनगर-2 उर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣सांताक्रुझ पूर्व मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई August 28, 2024
दिनांक 01.10.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच सदर विषयांवर विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना आपसामध्ये चर्चा करावयास लावून त्यांची मतं जाणून घेण्यात आली. विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. October 28, 2024