दिनांक ०६/०२/२०२४ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत एसपीसीच्या ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसीचे विषय शिकवून पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published:February 22, 2024 Post category:Mumbai City मालवणी ऊर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येरंगल मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल You Might Also Like दिनांक 29.01.2025 रोजी खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, मूल्ये आणि नितीशास्त्र या विषयांवर लेक्चर देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, , पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣ अभुदय नगर म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣ डोंगरी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣ सांताक्रुज मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4) विलेपार्ले ईस्ट मुन्सिपल सेकंडरी स्कूल February 20, 2025 दिनांक 22.07.2024 रोजी एसपीसी प्रोग्राम राबविण्यात येत असलेल्या खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. तसेच एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रांचे वाटप करण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी सहाय्यक नोडल अधिकारी पो.उप.नि. येतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून माहिती दिली. प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ व शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣मालवणी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣मालाड म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣एरंगल म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई👇 August 9, 2024 MUMBAI DISTRICT February 24, 2025
दिनांक 29.01.2025 रोजी खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, मूल्ये आणि नितीशास्त्र या विषयांवर लेक्चर देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, , पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣ अभुदय नगर म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣ डोंगरी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣ सांताक्रुज मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4) विलेपार्ले ईस्ट मुन्सिपल सेकंडरी स्कूल February 20, 2025
दिनांक 22.07.2024 रोजी एसपीसी प्रोग्राम राबविण्यात येत असलेल्या खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. तसेच एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रांचे वाटप करण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी सहाय्यक नोडल अधिकारी पो.उप.नि. येतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून माहिती दिली. प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ व शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣मालवणी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣मालाड म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣एरंगल म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई👇 August 9, 2024