दिनांक ०५/०२/२०२४ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत एसपीसीच्या ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसीचे विषय शिकवून पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published: February 22, 2024 Post category:Mumbai City खेर नगर-१ ऊर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल खेर नगर-२ ऊर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल You Might Also Like खालील नमुद शाळांमध्ये पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच सदर विषयांवर विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना आपसामध्ये चर्चा करावयास लावून त्यांची मतं जाणून घेण्यात आली. विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. October 28, 2024 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी जगन्नाथ शंकरशेठ इंग्लिश म्युनिसीपल सेकंडरी स्कुल व गिल्डर लेन मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना safety of women and children या विषयावर माहिती दिली व विद्यार्थ्यांचा परेड सराव घेतला. त्यावेळीची छायाचित्रे. January 25, 2023 दिनांक 01.08.2024 रोजी खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी सहाय्यक नोडल अधिकारी स.पो.नि. जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना पोलिस कवायतीचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ व शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते. August 29, 2024
खालील नमुद शाळांमध्ये पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच सदर विषयांवर विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना आपसामध्ये चर्चा करावयास लावून त्यांची मतं जाणून घेण्यात आली. विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. October 28, 2024
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी जगन्नाथ शंकरशेठ इंग्लिश म्युनिसीपल सेकंडरी स्कुल व गिल्डर लेन मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना safety of women and children या विषयावर माहिती दिली व विद्यार्थ्यांचा परेड सराव घेतला. त्यावेळीची छायाचित्रे. January 25, 2023
दिनांक 01.08.2024 रोजी खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी सहाय्यक नोडल अधिकारी स.पो.नि. जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना पोलिस कवायतीचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ व शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते. August 29, 2024