दिनांक २९/०१/२०२४ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा रहदारी जागरूकता आणि पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयांवर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published:February 21, 2024 Post category:Mumbai City सांताक्रूझ ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल विलेपार्ले ईस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल You Might Also Like स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 20/०६/२०२३ रोजी नायगाव/परेल म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील २ वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या ४० एसपीसी कॅडेटना उत्तेजनार्थ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच एसपीसी नोडल टीचर्सना एसपीसी प्रोग्रामच्या पुस्तिकेचे वाटप केले. तसेच नवीन एसपीसी कॅडेटचे स्वागत करून त्यांना एसपीसी प्रोग्रामची माहिती दिली. June 20, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 23/01/2023 रोजी गोरेगांव पूर्व मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल व मोतीलाल नगर मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना safety of women and children या विषयावर त्याचप्रमाणे ध्वजाला मानवंदना देण्याचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे. March 3, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 25/01/2023 रोजीग्लोब मिल पॅसेज म्युनिसीपल सेकंडरी स्कुल व डोंगरी मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना safety of women and children या विषयावर माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. January 25, 2023
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 20/०६/२०२३ रोजी नायगाव/परेल म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील २ वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या ४० एसपीसी कॅडेटना उत्तेजनार्थ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच एसपीसी नोडल टीचर्सना एसपीसी प्रोग्रामच्या पुस्तिकेचे वाटप केले. तसेच नवीन एसपीसी कॅडेटचे स्वागत करून त्यांना एसपीसी प्रोग्रामची माहिती दिली. June 20, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 23/01/2023 रोजी गोरेगांव पूर्व मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल व मोतीलाल नगर मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना safety of women and children या विषयावर त्याचप्रमाणे ध्वजाला मानवंदना देण्याचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे. March 3, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 25/01/2023 रोजीग्लोब मिल पॅसेज म्युनिसीपल सेकंडरी स्कुल व डोंगरी मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना safety of women and children या विषयावर माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. January 25, 2023