दिनांक 18/01/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत महानगरपालिका माध्यमिक कन्या शाळा (गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल), अमरावती येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना परेड सराव चे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published:February 15, 2024 Post category:Amravati City You Might Also Like ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 27/01/2023 रोजी जि.प. उर्दू शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिसांची भूमिका आणि कार्य, गुन्हे प्रतिबंध-गुन्हे नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, महिला आणि मुलांची सुरक्षितता, संघभावना व शिस्त याबाबत सविस्तर माहिती देऊन व विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून देऊन शांतता व सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रणासाठी पोलीसांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. February 5, 2023 दिनांक 02/01/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत महानगरपालिका उर्दू प्राथमिक शाळा, जमील कॉलनी अमरावती येथील इ.८ वी, ९ वी . चे SPC विद्यार्थ्यांना कवायत प्रशिक्षक दिले. January 23, 2024 दिनांक 06/08/2024 रोजी “स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम”अंतर्गत जिल्हा परिषद मुलांची मराठी शाळा सायन्स कोर अमरावती शहर इयत्ता 8 व 9 च्या विद्यार्थ्यांना चे SPC प्रशिक्षण देण्यात आले. September 5, 2024
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक अमरावती शहर यांनी दिनांक 27/01/2023 रोजी जि.प. उर्दू शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिसांची भूमिका आणि कार्य, गुन्हे प्रतिबंध-गुन्हे नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, महिला आणि मुलांची सुरक्षितता, संघभावना व शिस्त याबाबत सविस्तर माहिती देऊन व विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून देऊन शांतता व सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रणासाठी पोलीसांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. February 5, 2023
दिनांक 02/01/2024 रोजी student police cadet programme अंतर्गत महानगरपालिका उर्दू प्राथमिक शाळा, जमील कॉलनी अमरावती येथील इ.८ वी, ९ वी . चे SPC विद्यार्थ्यांना कवायत प्रशिक्षक दिले. January 23, 2024
दिनांक 06/08/2024 रोजी “स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम”अंतर्गत जिल्हा परिषद मुलांची मराठी शाळा सायन्स कोर अमरावती शहर इयत्ता 8 व 9 च्या विद्यार्थ्यांना चे SPC प्रशिक्षण देण्यात आले. September 5, 2024