दिनांक ०६ /१२/२०२३ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली Post author: Post published:December 21, 2023 Post category:Nashik City You Might Also Like दिनांक १७/०१/२०२४ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली February 2, 2024 14/12/2024 रोजी सकाळी 1000 वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” मा. संदीप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर व श्री. चंद्रकांत खांडवी,पोलीस उपायुक्त, मुख्यालय व वाहतूक यांचे मार्गदर्शनाने1️⃣ मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव , नाशिक शहर2️⃣ मनपा शाळा क्रमांक 87 ( मुले ),पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील इयत्ता ०८ वी व ०९ वी च्या 150 विद्यार्थ्यांनी ” Know Your Army ” भव्य दिव्य असे आर्मी शस्त्र प्रदर्शनास, भोसला मिलिटरी स्कूल , कॉलेज रोड, नाशिक येथे भेट दिली. नाशिक शहरातील विद्यमान आमदार श्रीमती देवयानी फरांदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, हस्तांदोलन केले. S P C प्रोग्रॅम ची माहिती समजावून सांगितले. January 8, 2025 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 21/07/023 रोजी मनपा शाळा क्रमांक ७३, चुंचाळे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 26, 2023
दिनांक १७/०१/२०२४ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली February 2, 2024
14/12/2024 रोजी सकाळी 1000 वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” मा. संदीप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर व श्री. चंद्रकांत खांडवी,पोलीस उपायुक्त, मुख्यालय व वाहतूक यांचे मार्गदर्शनाने1️⃣ मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव , नाशिक शहर2️⃣ मनपा शाळा क्रमांक 87 ( मुले ),पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील इयत्ता ०८ वी व ०९ वी च्या 150 विद्यार्थ्यांनी ” Know Your Army ” भव्य दिव्य असे आर्मी शस्त्र प्रदर्शनास, भोसला मिलिटरी स्कूल , कॉलेज रोड, नाशिक येथे भेट दिली. नाशिक शहरातील विद्यमान आमदार श्रीमती देवयानी फरांदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, हस्तांदोलन केले. S P C प्रोग्रॅम ची माहिती समजावून सांगितले. January 8, 2025
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 21/07/023 रोजी मनपा शाळा क्रमांक ७३, चुंचाळे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 26, 2023