आदरणीय सर स्टुडन्ट पोलीस कॅरेट अमरावती ग्रामीण अंतर्गत नगरपरिषद हायस्कूल चांदुर बाजार येथे आंतर वर्ग व बाह्य वर्ग घेण्यात आला Post author: Post published:November 9, 2023 Post category:Amravati Rural You Might Also Like STUDENT POLICE CADET January 30, 2025 ‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 31/03/2023 रोजी आश्रम शाळा माणिकपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती व पोलीस स्टेशन माहुली जहागीर यांना भेट दिली. त्यावेळीची छायाचित्रे. April 5, 2023 पोलीस स्टेशन कुर्हा अंतर्गत सपो नी अनुप वाकडे यांनी विद्या निकेतन माध्यमिक व सायन्स ज्युनियर कॉलेज येथे आज दिनांक ०५/०२/२०२५ रोजी १५/०० वा. ते १६/०० वा. दरम्यान भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 या तीन नवीन कायद्याविषयी जनजागृती करिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये Adv. मुजमुले, शासकीय अभियोक्ता प्रथम श्रेणी न्यायालय, चांदूर रिल्वे यांनी नवीन कायदा विषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच सदर कार्यशाळेमध्ये डायल 112, सायबर क्राईम, सायबर क्राईम हेल्पलाईन नं.1930, तसेच पोस्टे स्तरावर असलेले दामिनी पथक इत्यादी बाबींवर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. February 21, 2025
‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक अमरावती ग्रामीण यांनी दिनांक 31/03/2023 रोजी आश्रम शाळा माणिकपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती व पोलीस स्टेशन माहुली जहागीर यांना भेट दिली. त्यावेळीची छायाचित्रे. April 5, 2023
पोलीस स्टेशन कुर्हा अंतर्गत सपो नी अनुप वाकडे यांनी विद्या निकेतन माध्यमिक व सायन्स ज्युनियर कॉलेज येथे आज दिनांक ०५/०२/२०२५ रोजी १५/०० वा. ते १६/०० वा. दरम्यान भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 या तीन नवीन कायद्याविषयी जनजागृती करिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये Adv. मुजमुले, शासकीय अभियोक्ता प्रथम श्रेणी न्यायालय, चांदूर रिल्वे यांनी नवीन कायदा विषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच सदर कार्यशाळेमध्ये डायल 112, सायबर क्राईम, सायबर क्राईम हेल्पलाईन नं.1930, तसेच पोस्टे स्तरावर असलेले दामिनी पथक इत्यादी बाबींवर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. February 21, 2025