आज दिनांक १७ /१०/२०२३ रोजी सकाळी ११३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा , बडी दर्गा , नाशिक शहर इयत्ता ८ वी ९ वी च्या विद्यार्थ्यांना ,वाहतूक नियमांचे इशारे,सायकलचे इशारे,विविध हेल्पलाइन, याबाबतची माहिती देण्यात आली. Post author: Post published:November 9, 2023 Post category:Nashik City You Might Also Like दिनांक १५/०७/२०२४ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव ,नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांचा बाह्य वर्ग प्रशिक्षणात शारीरिक व्यायाम घेण्यात आला. July 30, 2024 दिनांक 17/02/2025 रोजी सकाळी 0900 वाजता.” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा उर्दू शाळा , बडी दर्गा , नाशिक येथील इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस दलाची रचना, पोलीस विभाग व रँक, पोलिसांची जनतेबद्दल भावना याबाबत ची माहिती देण्यात आली. February 24, 2025 दिनांक-14/10/2024 रोजी सकाळी 0730 वाजता मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थिनींना 26 जानेवारी 2024 रोजी परेडला सहभाग घेतल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.अंतर वर्ग प्रशिक्षण, वाहतूक नियमांचे जनजागृती, मुलींची सुरक्षितता, नायलॉन मांजा न वापरणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. October 25, 2024
दिनांक १५/०७/२०२४ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव ,नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांचा बाह्य वर्ग प्रशिक्षणात शारीरिक व्यायाम घेण्यात आला. July 30, 2024
दिनांक 17/02/2025 रोजी सकाळी 0900 वाजता.” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा उर्दू शाळा , बडी दर्गा , नाशिक येथील इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस दलाची रचना, पोलीस विभाग व रँक, पोलिसांची जनतेबद्दल भावना याबाबत ची माहिती देण्यात आली. February 24, 2025
दिनांक-14/10/2024 रोजी सकाळी 0730 वाजता मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थिनींना 26 जानेवारी 2024 रोजी परेडला सहभाग घेतल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.अंतर वर्ग प्रशिक्षण, वाहतूक नियमांचे जनजागृती, मुलींची सुरक्षितता, नायलॉन मांजा न वापरणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. October 25, 2024