स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पाटण येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त, संयम आणि सहनशीलता या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:August 21, 2023 Post category:Chandrapur You Might Also Like स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा राजुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त, संयम, सहनशीलता आणि व्यायामाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023 स्टुडंट्स पोलिस कॅडेट अंतर्गत नॅशनल गर्ल्स हायस्कूल दुर्गापूर येथे आज दि. 3/1/2024 रोजी 10/10 वा.ते 11.30 वाजे पर्यंत रायजिंग डे निमीत्य ईयत्ता 07वी ते 10 च्या विद्यार्थिनी यांना महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सायबर क्राईमं, अमंली पदार्थाचे दुष्परिणाम, पोक्सो कायदा, स्पर्धा परिक्षा बाबत चे मार्गदर्शन पोनी वाढीवे यांनी केले.. January 23, 2024 एस पी सी कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 37 सरकारी शाळांपैकी अनुक्रमे एक दोन तीन अशा शाळांची निवड करून त्यांना एसपी चंद्रपूर सरांमार्फत प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. September 9, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा राजुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त, संयम, सहनशीलता आणि व्यायामाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
स्टुडंट्स पोलिस कॅडेट अंतर्गत नॅशनल गर्ल्स हायस्कूल दुर्गापूर येथे आज दि. 3/1/2024 रोजी 10/10 वा.ते 11.30 वाजे पर्यंत रायजिंग डे निमीत्य ईयत्ता 07वी ते 10 च्या विद्यार्थिनी यांना महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सायबर क्राईमं, अमंली पदार्थाचे दुष्परिणाम, पोक्सो कायदा, स्पर्धा परिक्षा बाबत चे मार्गदर्शन पोनी वाढीवे यांनी केले.. January 23, 2024
एस पी सी कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 37 सरकारी शाळांपैकी अनुक्रमे एक दोन तीन अशा शाळांची निवड करून त्यांना एसपी चंद्रपूर सरांमार्फत प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. September 9, 2024