स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी मनपा शाळा मिटमिटा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व आणि वाहतूक नियम याबाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:August 21, 2023 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City You Might Also Like छत्रपती संभाजीनगर शहर आज दिनांक-08/02/2025 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट (SPC) अंतर्गत 1)केंद्रीय मनपा प्राथमिक माध्यमिक विद्यालय, (मराठी ) नारेगाव छत्रपती संभाजी नगर शहर, मनपा उर्दू प्राथमिक माध्यमिक विद्यालय, नारेगाव छत्रपती संभाजी नगर शहर येथील इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांचा संयुक्त कार्यशाळा घेतली. सदर वेळी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व रहदारी जागरूकता बाबत मार्गदर्शन केले. February 21, 2025 पोलीस घटक छत्रपती संभाजी नगर शहर January 5, 2026 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 05/08/2023 रोजी मनपा शाळा बेगमपुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि गुन्हे प्रतिबंध या विषयावर मार्गदर्शन केले तसेच स्टुडंट पोलीस कॅडेट चे पुस्तकाचे शिक्षकास वाटप केले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
छत्रपती संभाजीनगर शहर आज दिनांक-08/02/2025 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट (SPC) अंतर्गत 1)केंद्रीय मनपा प्राथमिक माध्यमिक विद्यालय, (मराठी ) नारेगाव छत्रपती संभाजी नगर शहर, मनपा उर्दू प्राथमिक माध्यमिक विद्यालय, नारेगाव छत्रपती संभाजी नगर शहर येथील इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांचा संयुक्त कार्यशाळा घेतली. सदर वेळी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व रहदारी जागरूकता बाबत मार्गदर्शन केले. February 21, 2025
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 05/08/2023 रोजी मनपा शाळा बेगमपुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि गुन्हे प्रतिबंध या विषयावर मार्गदर्शन केले तसेच स्टुडंट पोलीस कॅडेट चे पुस्तकाचे शिक्षकास वाटप केले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023