स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी शासकीय कन्या विद्यालय, जुने सीबीएस येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती व बाह्य वर्ग प्रशिक्षण चा सराव घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published: August 21, 2023 Post category:Nashik City You Might Also Like “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” मा. संदीप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर व श्री. चंद्रकांत खांडवी,पोलीस उपायुक्त, मुख्यालय व वाहतूक यांचे मार्गदर्शनाने1️⃣ मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव , नाशिक शहर2️⃣ मनपा शाळा क्रमांक 87 ( मुले ),पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील इयत्ता ०८ वी व ०९ वी च्या 150 विद्यार्थ्यांनी ” Know Your Army ” भव्य दिव्य असे आर्मी शस्त्र प्रदर्शनास, भोसला मिलिटरी स्कूल , कॉलेज रोड, नाशिक येथे भेट दिली. नाशिक शहरातील विद्यमान आमदार श्रीमती देवयानी फरांदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, हस्तांदोलन केले. S P C प्रोग्रॅम ची माहिती समजावून सांगितले. January 8, 2025 “स्टुडंट पोलीस कॅडेट” विद्यार्थ्यांची स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान, भगूर व स्वातंत्र्यवीर सावरकर प्रथम शाळेत शिकले त्या शाळेला भेट . आदरणीय मा श्री संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर मा .श्री चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाने “स्टुडंट पोलीस कॅडेट ” उपक्रमांतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव येथील 60 विद्यार्थी यांना शासकीय वाहनाने स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान, भगूर येथे भेट देण्यात आली . वाड्याची माहिती, वाड्याच्या परिसर याची माहिती श्री विजय कुवर यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रथम शाळा,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भगुर येथे भेट दिली. शाळेचे महत्व जाणून घेतले .तसेच शाळेत अनेक विद्याथी घडले मोठ्या पदावर माजी विद्यार्थ्यांचा इतिहास समजून घेतला . स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य, विद्यार्थी कसा असावा शिक्षणाचे महत्व भावी पिढी आदर्श नागरिक असावी असे संस्कार देणारा स्तुत्य उपक्रम सन्मानीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे संकल्पनेतून राबवला जातो .याचे नाशिककरांना कौतुकास्पद आहे. तसेच राम मंदिर परिसरात भेट देण्यात आली. तेथील पुजारी यांनी भगूर गावाचा इतिहास गावाचे नाव कसे पडले व प्रभू श्रीरामचंद्र यांचे वास्तव्य याबाबत सखोल माहिती दिली. शाळेचे शिक्षक श्री .संजय वाघ सर . श्रीमती सोनाली साळवे .मॅडम केंद्र प्रमुख श्री राठोड सर, श्री .जितेंद्र मानकर सर, श्री टोपले सर,. श्री मनोजभाऊ कुवर, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान, श्री.आकाश पुजारी तसेच श्री.अमित कस्तुरे, युनायटेड वे फाउंडेशन, नाशिक शाळेचे शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते . February 21, 2025 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी मनपा माध्यमिक विद्यालय, कार्बन नाका येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023
“स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” मा. संदीप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर व श्री. चंद्रकांत खांडवी,पोलीस उपायुक्त, मुख्यालय व वाहतूक यांचे मार्गदर्शनाने1️⃣ मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव , नाशिक शहर2️⃣ मनपा शाळा क्रमांक 87 ( मुले ),पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील इयत्ता ०८ वी व ०९ वी च्या 150 विद्यार्थ्यांनी ” Know Your Army ” भव्य दिव्य असे आर्मी शस्त्र प्रदर्शनास, भोसला मिलिटरी स्कूल , कॉलेज रोड, नाशिक येथे भेट दिली. नाशिक शहरातील विद्यमान आमदार श्रीमती देवयानी फरांदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, हस्तांदोलन केले. S P C प्रोग्रॅम ची माहिती समजावून सांगितले. January 8, 2025
“स्टुडंट पोलीस कॅडेट” विद्यार्थ्यांची स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान, भगूर व स्वातंत्र्यवीर सावरकर प्रथम शाळेत शिकले त्या शाळेला भेट . आदरणीय मा श्री संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर मा .श्री चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाने “स्टुडंट पोलीस कॅडेट ” उपक्रमांतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव येथील 60 विद्यार्थी यांना शासकीय वाहनाने स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान, भगूर येथे भेट देण्यात आली . वाड्याची माहिती, वाड्याच्या परिसर याची माहिती श्री विजय कुवर यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रथम शाळा,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भगुर येथे भेट दिली. शाळेचे महत्व जाणून घेतले .तसेच शाळेत अनेक विद्याथी घडले मोठ्या पदावर माजी विद्यार्थ्यांचा इतिहास समजून घेतला . स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य, विद्यार्थी कसा असावा शिक्षणाचे महत्व भावी पिढी आदर्श नागरिक असावी असे संस्कार देणारा स्तुत्य उपक्रम सन्मानीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे संकल्पनेतून राबवला जातो .याचे नाशिककरांना कौतुकास्पद आहे. तसेच राम मंदिर परिसरात भेट देण्यात आली. तेथील पुजारी यांनी भगूर गावाचा इतिहास गावाचे नाव कसे पडले व प्रभू श्रीरामचंद्र यांचे वास्तव्य याबाबत सखोल माहिती दिली. शाळेचे शिक्षक श्री .संजय वाघ सर . श्रीमती सोनाली साळवे .मॅडम केंद्र प्रमुख श्री राठोड सर, श्री .जितेंद्र मानकर सर, श्री टोपले सर,. श्री मनोजभाऊ कुवर, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान, श्री.आकाश पुजारी तसेच श्री.अमित कस्तुरे, युनायटेड वे फाउंडेशन, नाशिक शाळेचे शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते . February 21, 2025
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी मनपा माध्यमिक विद्यालय, कार्बन नाका येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 17, 2023