स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 17/07/2023 रोजी पळसखेड आश्रम शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त, महिला/बाल अत्याचार संबधित कायदे विषयाबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:July 18, 2023 Post category:Jalgaon You Might Also Like जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा,पळसखेडे,ता बोदवड येथे इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना सपोनि.अंकुश जाधव बोदवड पो स्टे यांनी रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले.तसेच शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, देवझिरी ता. चोपडा येथे सपोनि.गणेश बुवा यांनी रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. November 8, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 28/02/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गंगापूर, ता. जामनेर, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, वाघझिरा ता. यावल, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, कठोरा, ता. यावल व न.पा.माध्यमिक विद्यालय, फैजपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023 जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा,चांदसर, ता.धरणगाव येथे इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना सपोनि. सचिन शिरसाठ पाळधी आऊट पोस्ट यांनी सायबर क्राईम व रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. November 7, 2023
जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा,पळसखेडे,ता बोदवड येथे इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना सपोनि.अंकुश जाधव बोदवड पो स्टे यांनी रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले.तसेच शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, देवझिरी ता. चोपडा येथे सपोनि.गणेश बुवा यांनी रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. November 8, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 28/02/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गंगापूर, ता. जामनेर, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, वाघझिरा ता. यावल, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, कठोरा, ता. यावल व न.पा.माध्यमिक विद्यालय, फैजपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023
जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा,चांदसर, ता.धरणगाव येथे इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना सपोनि. सचिन शिरसाठ पाळधी आऊट पोस्ट यांनी सायबर क्राईम व रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. November 7, 2023