स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 21/06/2023 रोजी मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव, नाशिक शहर येथील ८ वी व ९ वी विद्यार्थ्यांना जागतिक योग दिनानिमित्त योग प्रशिक्षण दिले. Post author: Post published:June 22, 2023 Post category:Nashik City You Might Also Like दिनांक १७/०१/२०२४ रोजी सकाळी १०३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, बडी दर्गा , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थिनींना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली February 2, 2024 दिनांक 16/10/2024 रोजी सकाळी 1100 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट, नाशिक शहर व युनायटेड वे मुंबई ” यांचे संयुक्त विद्यमानाने मनपा शाळा क्र.(86)मुली,पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांसाठी “वाहतूक नियमांची जनजागृती पोस्टर स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी शाळेसमोरील ट्रॅफिकची समस्या व उपायांचे पोस्टर द्वारे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेले पोस्टरवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले. विजेत्या टीमला एस पी सी बॅच भेट देण्यात आला. October 25, 2024 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 08/03/2023 रोजी मनपा माध्यमिक शाळा क्रमांक ७३, चुंचाळे गाव, नाशिक येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला दिना ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधारांचा सन्मान याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. March 9, 2023
दिनांक १७/०१/२०२४ रोजी सकाळी १०३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, बडी दर्गा , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थिनींना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली February 2, 2024
दिनांक 16/10/2024 रोजी सकाळी 1100 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट, नाशिक शहर व युनायटेड वे मुंबई ” यांचे संयुक्त विद्यमानाने मनपा शाळा क्र.(86)मुली,पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांसाठी “वाहतूक नियमांची जनजागृती पोस्टर स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी शाळेसमोरील ट्रॅफिकची समस्या व उपायांचे पोस्टर द्वारे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेले पोस्टरवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले. विजेत्या टीमला एस पी सी बॅच भेट देण्यात आला. October 25, 2024
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 08/03/2023 रोजी मनपा माध्यमिक शाळा क्रमांक ७३, चुंचाळे गाव, नाशिक येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला दिना ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधारांचा सन्मान याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. March 9, 2023