आज दिनांक २१/०६/२०२३ रोजी घटक मुंबई शहर यांनी स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने विद्यार्थ्यांना योगासनांची माहिती देवून योगासनांचे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:June 21, 2023 Post category:Mumbai City You Might Also Like स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 03/07/2023 रोजी एस. जी. बर्वे नगर मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, विक्रोळी पार्कसाईट म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 10, 2023 स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 28/03/2023 रोजी न्यू सायन इंग्लिश म्युनिसीपल सेकंडरी स्कुल, अभ्युदय नगर मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल, प्रभादेवी मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना Fight against corruption आणि disaster management या विषयांबाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. March 31, 2023 दिनांक 25.07.2024 रोजी एसपीसी प्रोग्राम राबविण्यात येत असलेल्या खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी सहाय्यक नोडल अधिकारी API Jadhav Sir यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून माहिती दिली. प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ व शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣Meghraj sethi म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣Colaba hindi म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣Colaba marathi म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई👇 August 9, 2024
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 03/07/2023 रोजी एस. जी. बर्वे नगर मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, विक्रोळी पार्कसाईट म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 10, 2023
स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 28/03/2023 रोजी न्यू सायन इंग्लिश म्युनिसीपल सेकंडरी स्कुल, अभ्युदय नगर मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल, प्रभादेवी मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना Fight against corruption आणि disaster management या विषयांबाबत माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. March 31, 2023
दिनांक 25.07.2024 रोजी एसपीसी प्रोग्राम राबविण्यात येत असलेल्या खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी सहाय्यक नोडल अधिकारी API Jadhav Sir यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून माहिती दिली. प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ व शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣Meghraj sethi म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣Colaba hindi म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣Colaba marathi म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई👇 August 9, 2024