रायगड जिल्हा स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, चाफेवाडी ता.कर्जत येथील इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published: April 17, 2023 Post category:Raigad You Might Also Like दि. १७/०१/२०२४ रोजी ११:०० ते १२.०० वाजता सी डि देशमुख विद्यालय रोहा रायगड या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम व रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमांमध्ये रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी इयत्ता आठवी, नववी मधील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाविषयी मार्गदर्शन केले. February 2, 2024 सरनोबत नेताजी पालकर विद्यालय, चौक येथे एस. पी .सी .अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता .आठवी व नववीतील विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत नियमांचे मार्गदर्शन करून प्रबोधन केले आहे. तसेच रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत इयत्ता नववीतील विद्यार्थ्यां मध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित केली . February 20, 2025 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा,सावरसई व वरवणे ता.पेण ,जि. रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिलांचे कायदे व स्वसंरक्षण, वाहतुक जागरुकता, सायबर गुन्हे, चांगला स्पर्श-वाईट स्पर्श, गुन्हे प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023
दि. १७/०१/२०२४ रोजी ११:०० ते १२.०० वाजता सी डि देशमुख विद्यालय रोहा रायगड या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम व रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमांमध्ये रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी इयत्ता आठवी, नववी मधील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाविषयी मार्गदर्शन केले. February 2, 2024
सरनोबत नेताजी पालकर विद्यालय, चौक येथे एस. पी .सी .अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता .आठवी व नववीतील विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत नियमांचे मार्गदर्शन करून प्रबोधन केले आहे. तसेच रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत इयत्ता नववीतील विद्यार्थ्यां मध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित केली . February 20, 2025
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा,सावरसई व वरवणे ता.पेण ,जि. रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिलांचे कायदे व स्वसंरक्षण, वाहतुक जागरुकता, सायबर गुन्हे, चांगला स्पर्श-वाईट स्पर्श, गुन्हे प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023